
उल्हासनगर पालिकेच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे बेमुदत उपोषण आंदोलन
उल्हासनगर – सेवानिवृत्तीनंतर लागू असलेली देणी आणि थकबाकी व्याजासह एकरकमी मिळावी या मागणीसाठी उल्हासनगर महापालिकेचे सेवानिवृत्त कर्मचारी आक्रमक झाले आहेत. आपल्या मागणीसाठी या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी