
‘लाडकी बहीण’ योजनेवर अजित पवारांचा दावा! जाहिरात-पोस्टरवरून ‘मुख्यमंत्री’ शब्द काढला
मुंबई- आगामी विधानसभा निवडणूक लक्षात घेऊन महायुती सरकारमधील सगळेच घटक पक्ष सध्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा जोरजोरात प्रचार करत आहेत. महिलांना आकर्षित करण्यासाठी हा आटापिटा