
Pune News: नवले पुलावर भीषण दुर्घटना; 8 जणांचा मृत्यू, देवेंद्र फडणवीसांनी 5 लाख रुपये रुपयांची मदत केली जाहीर
Navale Bridge Accident : पुणे शहराच्या नवले पुलाजवळ काल (13 नोव्हेंबर) सायंकाळी सुमारे 5 वाजता एक अत्यंत दुर्दैवी आणि भीषण अपघाताची घटना समोर आली आहे.






















