
मुंबई, पुणे नाही तर महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यात सुरू होणार टेस्लाचा प्रकल्प
Tesla Factory At Satara | अमेरिकन इलेक्ट्रिक वाहन (electric vehicle) कंपनी टेस्लाने (Tesla) महाराष्ट्रातील साताऱ्यात वाहनांचा सुटे भाग जोडणारा प्रकल्प (सीकेडी) उभारण्याच्या तयारीत आहे. गेल्या