
Simhastha Kumbh Mela :सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निधीसाठी केंद्र-राज्य सरकार कटिबद्ध ; फडणवीस यांचे आश्वासन
Simhastha Kumbh Mela -सिंहस्थ कुंभमेळ्याच्या आयोजनासाठी (Kumbh Mela) आवश्यक तेवढा निधी देण्यास केंद्र आणि राज्य सरकार (State Government) कटिबध्द आहे,अशी ग्वाही आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस






















