शिक्षकांच्या आंदोलनाचा अखेर विजय! शरद पवार-ठाकरेंची प्रथमच उपस्थिती
मुंबई- राज्यातील विनाअनुदानित शाळांना टप्प्याटप्प्याने अनुदान देण्याच्या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी शिक्षकांचे मुंबईच्या आझाद मैदानात आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला विविध राजकीय पक्षांचे नेते भेट देत आहेत.