
Raj Thackeray: ‘माझ्या परवानगीशिवाय कोणीही…’, राज ठाकरेंचा मनसे कार्यकर्त्यांना ‘स्पष्ट आदेश’
Raj Thackeray | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी कार्यकर्ते आणि प्रवक्त्यांना माध्यमांशी किंवा सोशल मीडियावर कोणत्याही मुद्द्यावर परवानगीशिवाय बोलण्यास मनाई