
धारावीतील प्रकल्प रहिवाशांसाठी चार स्तरीय तक्रार निवारण यंत्रणा
मुंबई – धारावी पुनर्विकास प्रकल्पात (DRP)रहिवाशांच्या पात्रता आणि प्रतिनिधित्वासंबंधी येणाऱ्या तक्रारींच्या निवारणासाठी चौपदरी तक्रार निवारण यंत्रणा सुरु करण्यात आली आहे. ही यंत्रणा रहिवाशांना विविध कार्यालयांत