
जे महाराष्ट्राच्या मनात तेच होणार! ठाकरे ब्रँडला हात लावल्यास भाजपा नष्ट! उद्धव ठाकरेंचा घणाघात
मुंबई- शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शिवसेनेचा वर्धापन दिन सोहळा सायन येथील षण्मुखानंद सभागृहात पार पडला. या मेळाव्यात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना उद्धव ठाकरे म्हणाले की,