
Ashadhi Wari | वारकऱ्यांना दिलासा! आषाढी वारीसाठी सरकारचा विशेष निर्णय, 1,109 दिंड्यांना देणार ‘इतके’ अनुदान
Ashadhi Wari | ‘विठूनामाचा गजर, ज्ञानोबा माऊली तुकाराम’ असा जयघोष करत लाखो वारकरी दरवर्षी आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपुरात दाखल होतात. 6 जुलै 2025 रोजी होणाऱ्या