
Green Bonds PCMC: पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने कॅपिटल मार्केटमधून निधी उभारला
मुंबई- पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने (PCMC) हरित कर्जरोखे (green bond) इश्यू केले. पीसीएमसी ही कॅपिटल मार्केटमधून निधी उभारणारी देशातील पहिली महापालिका ठरली आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस