
काँक्रिटीकरणामुळे खड्डे भरण खर्चात १४० कोटींची कपात
मुंबई- यंदा मुंबई महापालिकेने रस्ते खड्डेमुक्त करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्याचा प्रकल्प हाती घेतला आहे.त्यामुळे आगामी पावसाळ्यात रस्त्यांवर पडणारे खड्डे भरण्याच्या खर्चात ६० टक्के