
Farmer Suicides in Marathwada: मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे वाढते संकट; कारणे, उपाययोजना आणि मदतकार्याची सद्यस्थिती
Farmer Suicides in Marathwada: मराठवाडा म्हटलं की अनेकांच्या डोळ्यासमोर येतो दुष्काळ, उन्हाचा चटका, आणि पाण्यासाठी वणवण फिरणारे शेतकरी. गेल्या अनेक वर्षांपासून इथे शेतकरी आत्महत्या (Farmer