
महाराष्ट्रात उच्च शिक्षणात होणार मोठा बदल, राज्य सरकारने स्थापन केले ‘MahaSARC’
National Education Policy 2020 | राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 (National Education Policy 2020) च्या अंमलबजावणीला गती देण्यासाठी महाराष्ट्र सरकार एक महत्त्वाचे पाऊल उचलणार आहे. राज्यातील