
तापमानाचा उच्चांक! महाराष्ट्रात उष्णतेच्या लाटेचा ‘येलो’ अलर्ट, नागरिकांना आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन
Weather Alert Maharashtra | देशभरात उष्णतेची लाट अधिक तीव्र होत असून, एप्रिलच्या पहिल्याच आठवड्यात 20 हून अधिक शहरांमध्ये तापमान 42°C च्या पुढे गेल्याची नोंद झाली