
मुंबई ते नागपूर प्रवास आता केवळ आठ तासात, समृद्धी महामार्गाचा शेवटचा टप्पा लवकरच खुला होणार
Samruddhi Expressway | मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाचा अखेरचा 76 किमीचा टप्पा – इगतपुरी ते ठाण्यातील अमाने हा मार्ग – लवकरच वाहतुकीसाठी खुला होणार आहे. महाराष्ट्र दिनी