
MPSC पूर्व परीक्षा 2025 ची जाहिरात आली, 385 रिक्त जागा भरणार; पाहा संपूर्ण माहिती
MPSC Recruitment 2025 | महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाने (MPSC) महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित पूर्व परीक्षा 2025 (MPSC Prelims 2025) ची जाहिरात अखेर प्रसिद्ध केली आहे.