
Nanded Crime news : नांदेडमध्ये थरकाप उडवणारी हत्या ; प्रियकराच्या मृतदेहाशीच केलं प्रेयसीने लग्न..
Nanded Crime news : नांदेड शहरात प्रेमप्रकरणातून एका मुलीच्या कुटुंबीयांनी तिच्याच प्रियकराची खून करून हत्या केली आहे. सक्षम ताटे असं या हत्या झालेल्या तरुणाचं नाव






















