
कोरेगावातही मतदान यंत्रांची पडताळणी! शशिकांत शिंदेंनी ८ .५ लाख भरले
सातारा – राज्यात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत अचानक वाढलेली मतदानाची टक्केवारी व ईव्हीएम व्हीव्हीपॅट बद्दल महाविकास आघाडीतील नेत्यांकडून तक्रारी आल्या आहेत. कोरेगाव मतदारसंघातील पराभूत उमेदवार