
लांब पल्ल्याच्या रेल्वेत सामान नेण्यावर निर्बंध
मुंबई- वांद्रे टर्मिनस येथे झालेल्या अंत्योदय एक्स्प्रेसमधील चेंगराचेंगगरीच्या घटनेनंतर भारतीय रेल्वेने लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्ये विहित मर्यादेपेक्षा जास्त सामान घेऊन जाणाऱ्या प्रवाशांवर कारवाई करण्याचा निर्णय घेतला.