
रत्नागिरी- पुणे रातराणी एसटी चिपळूणमार्गे सुरू
संगमेश्वर- रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर, सावर्डे, चिपळूण येथील प्रवाशांची गेल्या २५ वर्षांची मागणी अखेर पूर्ण झाली आहे.एसटी महामंडळाने रत्नागिरी-पुणे ही रातराणी शिवशाही गाडी चिपळूणमार्गे १ ऑक्टोबरपासून