
वारणेचे पाणी वाढत चालल्याने भेंडवडेतील १०२ कुटुंबांचे स्थलांतर
कोल्हापूर- जिल्ह्यातील संततधार पावसामुळे वारणा नदीने रौद्ररूप धारण केले आहे.नदीचे पाणी झपाट्याने वाढत चालले असून संभाव्य पूरस्थितीमुळे नदीकाठच्या भेंडवडे गावातील १०२ कुटुंबांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्यात






















