
दिलजीत दोसांझ ‘बॉर्डर 2’ मधून बाहेर? पाकिस्तानी अभिनेत्रीसोबत झळकल्याने मोठा वाद
Diljit Dosanjh | पंजाबी गायक आणि अभिनेता दिलजीत दोसांझ (Diljit Dosanjh) सध्या त्याच्या ‘सरदार जी 3’ चित्रपटामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये पाकिस्तानी