
करणवीर मेहरा ठरला ‘बिग बॉस 18’चा विजेता; ट्रॉफीसह मिळाली तब्बल ‘एवढी’ बक्षीस रक्कम
Bigg Boss 18 Winner Karanveer Mehra: बिग बॉस 18 च्या ग्रँड फिनालेमध्ये करणवीर मेहराने ट्रॉफी आपल्या नावावर केली आहे. करणवीरने विवियन डीसेनाला मागे टाकत बिग बॉस 18 चा किताब जिंकला आहे. करणवीरला