
७६ व्या एमी पुरस्कारांची घोषणा! ‘शोगन’ सर्वोत्कृष्ट नाट्य मालिका
न्यूयार्क – ७६ व्या एमी पुरस्कारांची आज घोषणा करण्यात आली.त्यानुसार ‘शोगन’ या जपानमधील ऐतिहासिक कथेवर आधारित मालिकेला सर्वोकृष्ट नाट्य मालिकेचा पुरस्कार मिळाला आहे.सर्वोत्कृष्ट विनोदी मालिकेच्या