
Hero Xtreme 250R लवकरच होणार लाँच, बाइकचे हटके डिझाइन आले समोर
Hero Xtreme 250R Launch Soon: हिरो मोटोकॉर्प लवकरच भारतीय बाजारात पाच नवीन प्रीमियम बाइक्स मॉडेलला लाँच करण्याच्या तयारीत आहे. कंपनी 2025 मध्ये होणाऱ्या भारत मोबिलिटी एक्स्पोमध्ये अनेक नवीन मॉडेल्स सादर