
सारा अर्जुन कोण आहे? रणवीर सिंगच्या ‘धुरंधर’ चित्रपटामुळे चर्चेत आलेल्या या अभिनेत्रीविषयी जाणून घ्या
Sara Arjun | अभिनेता रणवीर सिंगच्या (Ranveer Singh) 40 व्या वाढदिवसानिमित्त त्याच्या आगामी ‘धुरंधर’ चित्रपटाचा (Dhurandhar Movie) फर्स्ट लुक प्रदर्शित झाला आहे. आदित्य धर दिग्दर्शित






















