
Operation Sindoor: शत्रूवर तुटून पडली भारताची सेना, स्वदेशी शस्त्रांच्या जोरावर घडला इतिहास! पहा सविस्तर माहिती
७ मे २०२५ ची ती मध्यरात्र आजही अनेकांच्या आठवणीत ताजी आहे. सगळीकडे शांतता पसरली होती, पण पाकिस्तानव्याप्त जम्मू-कश्मीरमधील दहशतवादी तळांवर अचानक आग ओकणाऱ्या भारतीय लढाऊ