
Kashmir Railway: काश्मीरला जोडणारा ऐतिहासिक रेल्वे प्रकल्प पूर्ण; जाणून घ्या त्याचे आर्थिक आणि धोरणात्मक महत्त्व!
काश्मीर रेल्वे (Kashmir Railway) हा भारताच्या पायाभूत सुविधांच्या विकासातला एक ऐतिहासिक प्रकल्प आहे, ज्यामुळे जम्मू आणि काश्मीर खोऱ्याला पहिल्यांदाच देशाच्या मुख्य रेल्वे नेटवर्कशी जोडण्यात यश






















