Home / Archive by category "News"
News

नवीन चेहऱ्यांना संधी मिळायला हवी! जयंत पाटलांचे वक्तव्य

पुणे – नवीन लोकांना संधी द्या, असे सांगत शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रदेशाध्यक्षपदावरून पायउतार होण्याची इच्छा व्यक्त केली. त्यांच्या घोषणेनंतर सभागृहात काहीसा

Read More »
News

रागाने केलेल्या हल्ल्यातील मृत्यू हा खून नव्हे, सदोष मनुष्यवध !

पणजी – आरोपीने रागाच्या भरात मृतावर हल्ला केला. खून करण्याचा आरोपीचा हेतू नव्हता. त्यामुळे आरोपी खून नाही तर, सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्यात दोषी ठरत असल्याचे निरीक्षण

Read More »
News

उबर बाईक चालकाकडून महिला प्रवाशाला मारहाण व्हिडीओ व्हायरल

मुंबई– गोरेगावमध्ये उबर बाईक चालकाने महिला प्रवाशासोबत गैरवर्तन केल्याची घटना उघड झाली आहे. या चालकाने आधी महिला प्रवाशाला शिवीगाळ केली. नंतर तिला मारहाण केली. मात्र,

Read More »
News

गडचिरोलीत लोह खाणींसाठी १ लाख झाडांची कत्तल करणार

गडचिरोली – पर्यावरण विभागाने बहुचार्चित गडचिरोलीच्या सूरजागड लोह खाणीतील उत्खनन क्षमतेच्या वाढीला मंजुरी दिली आहे. याकरिता खाण परिसरातील ९०० हेक्टर जंगलावरील तब्बल १ लाख झाडे

Read More »
News

सोनम रघुवंशीने पतीच्या हत्येसाठी मारेकऱ्यांना २० लाखांचे आमिष दिले

शिलॉंग – मेघालयमधील शिलॉंग येथे मधुचंद्रासाठी गेलेल्या राजा रघुवंशी आणि सोनम रघुवंशी यांचे प्रकरण गेल्या काही दिवसांपासून गाजते आहे. एका डोंगरावर कुजलेल्या अवस्थेत राजाचा मृतदेह

Read More »

लड्डा दरोड्यातील ३० किलो चांदी अखेर पोलिसांना सापडली

छत्रपती संभाजीनगर – उद्योजक संतोष लड्डा यांच्या घरावर पडलेल्या दरोड्यातील ३२ किलो चांदीपैकी ३० किलो चांदीचा अखेर २४ दिवसांनी पोलिसांनी छडा लावला. एका बंद कारमध्ये

Read More »
News

एसबीआयने सरकारला ८०७६.८४ कोटी रुपयांचा लाभांश दिला

नवी दिल्ली- भारतातील सर्वांत मोठी बँक समजल्या जाणाऱ्या भारतीय स्टेट बँकेने आर्थिक वर्ष २०२४-२५ साठी केंद्र सरकारला ८,०७६.८४ कोटी रुपयांचा लाभांशाचा धनादेश दिला आहे. एसबीआयचे

Read More »
News

हिंदी भाषा लादू नये! कन्नडनंतर कमल हसनचे हिंदीबद्दल विधान

चेन्नई – दक्षिणेतील सुपरस्टार कमल हसन पुन्हा एकदा त्यांच्या भाषिक भूमिकेमुळे चर्चेत आले आहेत. त्यांनी हिंदी अचानक लादली जाऊ नये. कारण असे अचानक झाले, तर

Read More »
News

मुंबई लोकलमधून पडून 4 प्रवाशांचा मृत्यू! 9 जखमी! दारात उभ्या प्रवाशांच्या बॅगा धडकल्याने पडले!

ठाणे- मध्य रेल्वे मार्गावरील मुंब्रा आणि दिवा स्थानकादरम्यान आज सकाळी झालेल्या भीषण अपघातात विरुद्ध दिशेने जाणाऱ्या दोन जलद लोकल गाड्यांमधील 13 प्रवासी बॅगा आदळल्याने खाली

Read More »
देश-विदेश

अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याला अधिकाऱ्यांकडून अमानुष वागणूक

वॉशिंग्टन – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या परदेशी विद्यार्थ्यांबाबतच्या कठोर नीतीचे आणखी एक संतापजनक उदाहरण समोर आले आहे. नेवार्क विमानतळावर एका भारतीय विद्यार्थ्याला इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी

Read More »
News

कराडच्या दोषमुक्ती अर्जाला आवादा कंपनीचा विरोध

बीड – बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड याने बीड न्यायालयात दोषमुक्ततेचा अर्ज दाखल केला आहे. मात्र या अर्जाला आवादा पवनचक्की

Read More »
News

चीन अमेरिकेला दुर्मिळ खनिजे पुरविण्यास तयार

बीजिंग- चीन सरकार अमेरिकेला दुर्मिळ खनिजे पुरवण्यास तयार झाले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांनी पृथ्वीवरील दुर्मिळ खनिजे अमेरिकेत पुरवण्यास

Read More »
Early Monsoon Onset 2025
विश्लेषण

Early Monsoon Onset 2025: महाराष्ट्रात या वर्षी मान्सूनचे ऐतिहासिकदृष्ट्या लवकर आगमन; जाणुन घ्या हवामान बदलाचे धक्कादायक परिणाम काय आहेत?

Early Monsoon Onset 2025: मे महिन्यातच महाराष्ट्रात मान्सूनचे आगमन झाल्याने सगळेच चकित झाले. साधारणपणे जूनच्या पहिल्या आठवड्यात राज्यात पाऊस दाखल होतो. पण २०२५ मध्ये पावसाच्या

Read More »
News

आंध्र प्रदेशातील कामगारांना दहा तास काम करावे लागणार

अमरावती – आंध्र प्रदेशातील तेलगु देसम पक्षाच्या सरकारने खासगी आस्थापनांमधील कामाचे किमान तास ९ वरुन १० करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी कामगार कायद्यात बदल करण्यात

Read More »
News

बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणातील सूत्रधाराला कॅनडामधून अटक

नवी दिल्ली – राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणातील सूत्रधार झीशान अख्तर उर्फ ​​जस्सी पुरेवाल याला कॅनडातून अटक करण्यात आली आहे. कॅनडाच्या सरे पोलिसांनी

Read More »
News

बीबीसीच्या पत्रकाराला हायकोर्टाचा दिलासा

अलाहाबाद – प्रशासनाने मशिदी पाडल्याची बातमी दिल्याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आलेल्या बीबीसीच्या पत्रकाराला आज अलाहाबाद उच्च न्यायालयाने दिलासा दिला. त्याला पासपोर्ट नूतनीकरणाची हवे असलेले स्थानिक न्यायालयाचे

Read More »
News

बंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणानंतर समाज माध्यमांवर अरेस्ट कोहली ट्रेंड

बंगळूरू – बंगळूरूमधील एम. चिन्नास्वामी स्टेडियमच्या ठिकाणी झालेल्या चेंगराचेंगरी प्रकरणानंतर क्रिकेटपटू विराट कोहली आणि आरसीबीवर टीकेची झोड उठली आहे. अनेकांनी कोहलीच्या संवेदनशीलतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत

Read More »
News

लीलावती गैरव्यवहाराप्रकरणी तिसरा एफआयआर दाखल

मुंबई – वांद्रे येथील लीलावती किर्तीलाल मेहता मेडिकल ट्रस्टमधील ११.५२ कोटी रुपयांच्या गैरव्यवहाराप्रकरणी एफआयआर नोंदवला आहे. हा एफआयआर वांद्रे पोलीस स्थानकात सुपूर्द करण्यात आला आहे.

Read More »
News

उंच इमारतींना यापुढे व्हर्टिकल फॉरेस्टची सक्ती

मडगाव – राज्यात पुढील तीन महिन्यांच्या कालावधीत विविध ठिकाणी सुमारे ५ लाख वृक्षांची लागवड केली जाणार आहे. त्याचबरोबर पालिका क्षेत्रांतही जागा उपलब्ध असल्यास वृक्षारोपण केले

Read More »
राजकीय

मंत्री शिरसाटांची नियम डावलत एमआयडीसीतील जागा खरेदी

इम्तियाज जलीलांचा आरोप छत्रपती संभाजीनगर – छत्रपती संभाजीनगर येथील विट्स हॉटेल प्रकरणी वादात नाव सापडल्यानंतर सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांच्यावर नवा आरोप झाला आहे. शिरसाट

Read More »
News

शिंदे गटात गेलेल्या शिंगाडेंची पाच महिन्यात घरवापसी

मुंबई – शिंदे गटाकडून सुरू असलेल्या ‘ऑपरेशन टायगर’ला आज ठाकरे गटाकडून जोरदार प्रत्युत्तर मिळाले. शिंदे गटात गेलेल्या माजी विभाग संघटक सुजाता शिंगाडे यांनी तब्बल पाच

Read More »
News

सरकारने निधीच दिला नाही एसटी कर्मचाऱ्यांना अर्धे वेतन

मुंबई – राज्य परिवहन महामंडळातील (एसटी) कर्मचाऱ्यांना मूळ वेतनावर ५३ टक्के महागाई भत्ता देण्याचा निर्णय दोन दिवसांपूर्वी घेण्यात आला होता. पण प्रत्यक्षात सरकारकडे कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी

Read More »
महाराष्ट्र

३५२ वा शिवराज्याभिषेक सोहळा किल्ले रायगडावर उत्साहात साजरा

रायगड – किल्ले रायगडावर आज ३५२ वा शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात पार पडला. या कार्यक्रमासाठी राज्यभरातून ८० हजारांहून अधिक शिवभक्त गडावर दाखल झाले होते. रायगड प्राधिकरणाचे

Read More »
News

बिहारमध्ये मेहुणीवर अ‍ॅसिड टाकून तिला विद्रुप करण्याचा प्रयत्न

पाटणा – बिहारच्या मुजफ्फरपूरमध्ये भावोजीने मेहुणीवर अ‍ॅसिड टाकून तिला विद्रुप करण्याचा प्रयत्न केला. मुजफ्फरपूरच्या सिकंदरपुरमध्ये राहणाऱ्या तरुणीच्या घरात शिरून आरोपीने तिच्यावर बळजबरी करण्याचा प्रयत्न केला.

Read More »