
दहशतवाद्यांच्या कुटुंबांना प्रत्येकी एक कोटीजैशचे मुख्यालयही बांधणार! पाकचे संतापजनक कृत्य
इस्लामाबाद – दहशतवादाला नेहमीच सक्रिय पाठिंबा आणि अर्थपुरवठा करणाऱ्या पाकिस्तानने आता आणखी एक अत्यंत संतापजनक प्रकार केला आहे. पहलगामच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर भारताने ऑपरेशन