
शत्रूला नेस्तनाबूत करू! काश्मीरच्या विधानसभेत ठराव! पाकच्या युट्युब चॅनलवर बंदी! मोदी-राजनाथ भेट
नवी दिल्ली- पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर आज देशात महत्त्वाच्या घडामोडी घडल्या. जम्मू आणि काश्मीर विधानसभेत आज एक दिवसाचे विशेष अधिवेशन पार पडले. दुष्ट मनसुबे रचणाऱ्या शत्रूला