
Tahawwur Rana extradition: मुंबई दहशतवादी हल्ल्यातील आरोपी तहव्वुर राणाच्या १६ वर्षांच्या कायदेशीर लढाईची संपूर्ण कहाणी
Tahawwur Rana Extradition: २६ नोव्हेंबर २००८ या दिवशी मुंबईमध्ये एक भीषण दहशतवादी हल्ला (Mumbai Terror Attack) झाला होता. या हल्ल्याने केवळ मुंबईच नाही तर संपूर्ण