
कोकणातील देवरहाटी जमिनींच्या विकासासाठी प्रस्ताव तयार करा ! महसुल राज्यमंत्री योगेश कदमांचे निर्देश!
मुंबई – कोकणातील रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवरहाटी जमिनी या शासकीय जमिनी असून त्या महसूल प्रशासनाच्या ताब्यात आहेत. अशा जमिनींचे प्रस्ताव तातडीने सादर करण्याचे निर्देश