
भूकंपाने हादरलेल्या म्यानमारला भारताचा मदतीचा हात, ‘ऑपरेशन ब्रह्मा’ अंतर्गत तातडीची मदत
Myanmar earthquake | म्यानमार आणि थायलंडमध्ये आलेल्या विध्वंसक भूकंपांमुळे (Myanmar earthquake) मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे. या नैसर्गिक आपत्तीत अनेक इमारती कोसळल्या असून रस्त्यांवर भेगा