
छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या प्रशांत कोरटकरला 3 दिवसांची पोलीस कोठडी
छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या आणि इतिहासकार इंद्रजीत सावंत यांना अश्लील भाषेत शिवीगाळ करणाऱ्या प्रशांत कोरटकरला काल अटक करण्यात आली. कोरटकरला तेलंगणामधून अटक करण्यात आले