
NTPC मध्ये नोकरीची संधी, 400 पदांसाठी भरती जाहीर, पाहा संपूर्ण माहिती
NTPC Vacancy: तुम्ही जर सरकारी नोकरीच्या शोधात असाल, तर तुमच्याकडे चांगली संधी आहे. नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेडने (NTPC) इंजिनियरिंग एक्झिक्युटिव्हनंतर असिस्टंट एक्झिक्युटिव्ह ऑपरेशन्स या 400 पदांसाठी भरती जाहीर केली