
5 लाख महिलांना लाडकी बहिणी योजनेतून वगळले, दिलेले पैसे परत घेणार का? वाचा
Ladki Bahin Yojana: महायुती सरकारकडून विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर गेल्यावर्षी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची घोषणा करण्यात आली होती. या योजनेंर्गत दरमहिन्याला 1500 रुपये महिलांच्या खात्यात जमा