
किसान क्रेडिट कार्डवर मिळणार 5 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज, जाणून घ्या योजनेविषयी
Kisan Credit Card : केंद्रीय अर्थसंकल्प 2025 मध्ये शेतकऱ्यांसाठी अनेक महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्या आहेत. यातील प्रमुख घोषणा किसान क्रेडिट कार्ड योजनेसंदर्भातील आहे. आता किसान क्रेडिट