
अण्णा हजारे आता तरी उठा ! पुण्यातील पाषाणमध्ये बॅनरबाजी
पुणे – दहा वर्षांपूर्वी भारतातील भ्रष्टाचारविरोधी चळवळीचा (Anti-corruption movement) प्रमुख चेहरा असलेले ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे (social activist Anna Hazare)हे बऱ्याच दिवसांपासून आंदोलनापासून दूर आहेत.