
ड्युटीवर डुलक्या काढणे हे गैरवर्तन! पण कामावरून काढू शकत नाही! हायकोर्टाचा निर्वाळा
मुंबई – ड्युटीवर अधूनमधून डुलक्या काढत झोपणे हे गैरवर्तन असल्याचा महत्त्वपूर्ण निर्वाळा उच्च न्यायालयाने दिला. न्यायमूर्ती संदीप मारणे यांनी हा निर्वाळा देताना ड्युटीवर झोप घेतल्याने