
मित्रपक्षावर टीका टाळा! जागा वाटप चर्चा नको! शिंदेंचा कानमंत्र
मुंबई- राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा झाल्यानंतर सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीत या निवडणुका होण्याची शक्यता आहे.