
वाघ्या कुत्र्याच्या स्मारकाची पुरातत्त्व खात्यात नोंद नाही! संभाजीराजे छत्रपतींचा दावा
नवी दिल्ली- महाराष्ट्रातील रायगड किल्ल्यावरील वाघ्या कुत्र्याच्या स्मारकाबाबत गेले काही दिवस वाद सुरू आहे. हा पुतळा काढावा अशी मागणी संभाजीराजे छत्रपती यांनी काही दिवसांपूर्वी केली.