
दत्तक संबंधीच्या खटल्याचा ४० वर्षांनी निकाल! कोर्टाने दिलगिरी व्यक्त केली
लखनौ – मूल दत्तक घेण्यासंबंधीच्या एका खटल्यात अलाहाबाद उच्च न्यायालयाने तब्बल चाळीस वर्षांनंतर निकाल दिला. महत्वाची बाब म्हणजे या दिरंगाईबद्दल न्यायालयाने याचिकाकर्त्याकडे दिलगिरी व्यक्त केली.