Home / Archive by category "Top_News"
News

प्रसिद्ध तबलावादक झाकीर हुसेन यांचे निधन

सॅन फ्रान्सिस्को – जगप्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचे आज वयाच्या 73 वर्षी निधन झाले. त्यांना रक्तदाबाशी संबंधित समस्या झाल्यानंतर अमेरिकेच्या सॅन फ्रान्सिस्कोमधील रुग्णालयात दाखल

Read More »
News

‘वन नेशन, वन इलेक्शन आज लोकसभेत नाही

नवी दिल्ली – ‘वन नेशन, वन इलेक्शन’ विधेयक उद्या लोकसभेत सादर होणार नाही. नव्याने जाहीर झालेल्या सुधारित कार्यसूची यादीत या विधेयकाचे नाव नमूद नाही. यापूर्वी

Read More »
News

हिजाब न घालता गाणे पोस्ट केल्याने इराणी गायिकेला अटक

तेहरान- हिजाब न घालता समाजमाध्यमावर गाणे पोस्ट करणे एका इराणी गायिकेला चांगलेच महागात पडले असून या आरोपाखाली तिला पोलिसांनी अटक केली आहे.परस्तु अहमदी या २७

Read More »
News

कॉमेडियन सुनील पालच्या अपहरणकर्त्या अर्जुनला अटक

मेरठ – अभिनेता मुश्ताक खान अपहरण प्रकरणात बिजनौर पोलिसांनी ४ आरोपींना अटक केली होती.त्यानंतर कॉमेडियन सुनील पाल अपहरण प्रकरणात मेरठ पोलिसांनी मुख्य आरोपी लवी पालचा

Read More »
राजकीय

राहुल गांधी आज महाबळेश्वरला येणार

सातारा -लोकसभेचे विरोधीपक्ष नेते राहुल गांधी हे उद्या सातारला येत आहेत. ते खाजगी कामासाठी येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. आज रात्री राहुल गांधींचा मुक्काम पुण्यात

Read More »
News

बेस्टच्या कंत्राटी बसने आणखी एकाचा बळी घेतला! आठवडाभरातील तिसरा अपघात

मुंबई – कुर्ला येथे एका बेस्ट चालकाने अनेक वाहनांना धडक देऊन ७ जणांचा बळी घेतल्यानंतर काल मध्यरात्री पुन्हा एकदा बेस्टच्या कंत्राटी बसने दुचाकीस्वाराला चिरडले. या

Read More »
News

जागतिक खाद्यपदार्थ यादीत मुंबईच्या वडापावचा पाचवा क्रमांक

मुंबई- जगभरातील खाद्यपदार्थांचा नुकताच अभ्यास करण्यात आला.या अभ्यासात जगभरात मुंबईतील वडापावने पाचवा क्रमांक पटकावला आहे. प्रसिद्ध खाद्य आणि प्रवास मार्गदर्शक टेस्ट अटलासच्या यंदाच्या वर्ल्ड फूड

Read More »
News

पुणे विभागातील विशेष रेल्वे गाड्यांच्या १६ फेर्‍या वाढल्या

पुणे – प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वेकडून पुणे विभागातील साईनगर शिर्डी-बिकानेर, हडपसर-हिसार, दौंड-अजमेर आणि सोलापूर-अजमेर या विशेष गाड्यांच्या फेऱ्यांमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला

Read More »
News

ग्रीसच्या गावडोस किनाऱ्यावर बोट बुडाली ! ५ जणांचा मृत्यू

ग्रीस – ग्रीस येथील गावडोस बेटाजवळील समुद्रकिनाऱ्यावर प्रवासी बोट बुडाल्याने ५ जणांचा मृत्यू झाला, तर १२ जण बेपत्ता आहेत. ग्रीसच्या तटरक्षक दलाला ३९ जणांना वाचवण्यात

Read More »
News

थायलंडमध्ये महोत्सवात स्फोट ! तीन जणांचा मृत्यू

बँकॉक – थायलंडच्या उम्फांग जिल्ह्यात रेड क्रॉस फेअर महोत्सवात सहभागी झालेल्या लोकांवर स्फोटके फेकल्यामुळे ३ जणांचा मृत्यू झाला, तर डझनभर लोक जखमी झाले. याप्रकरणी पोलिसांनी

Read More »
News

परभणी संविधान प्रतिकृती विटंबना प्रकरणातील एका आरोपीचा मृत्यू

परभणी – परभणीत महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील संविधान शिल्पाची दोन दिवसांपूर्वी विटंबना केली होती.या घटनेनंतर झालेल्या हिंसाचारात अटक केलेल्यांपैकी एका तरुणाचा आज पोलीस

Read More »
News

महायुतीतील तीनही पक्षांच्या याद्या मान्यतेसाठी दिल्लीला पाठवल्या

मुंबई – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळ विस्ताराचे सूत्र ठरले असल्याचे दोन दिवसांपूर्वी दिल्लीत सांगितले होते. त्यानंतर 14 डिसेंबरला मंत्रिमंडळाचा शपथविधी होण्याची शक्यता आहे, असे

Read More »
News

अनंतनाग जेलसह अनेक ठिकाणी जम्मू-काश्मीर पोलिसांच्या धाडी

श्रीनगर – जम्मू काश्मीर पोलिसांच्या काउंटर इंटेलिजेंस काश्मीर (सीआयके) पथकाने दहशतवादाशी संबंधित तपासात एका जेलसह तीन ठिकाणी छापे टाकले. दक्षिण काश्मीरमधील अनंतनाग येथील जिल्हा कारागृह

Read More »
News

जालन्यात एसटी बसचा अपघात! २ जणांचा मुत्यू! २० जण जखमी

जालना – जालना जिल्ह्यातील नाव्हा गावालगत एसटी व ट्रकचा भीषण अपघात झाला. एसटी जालन्याहून माहुरगडाच्या दिशेने जात होती. तर ट्रक सिंदखेड राजा येथून जालन्याच्या दिशेने

Read More »
News

राजकोटवर शिवरायांचा पुतळा उभारण्याची जबाबदारी राम सुतार यांच्या कंपनीकडे

सिंधुदुर्ग – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गेल्या वर्षी अनावरण झालेला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आठ महिन्यात कोसळला होता.

Read More »
News

महायुतीत मलाईदार खात्यांसाठी भांडणे-नाना पटोलेंची टीका

मुंबई- डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा व त्यांच्या हातातील संविधानाच्या झालेल्या विटंबनेचा काँग्रेसने सुरुवातीलाच निषेध केला होता. तसेच शासनाला या घटनेची तातडीने दखल घेण्याची विनंती

Read More »
News

एनआयएकडून संशयिताची सलग तीन दिवस चौकशी

अमरावती – एनआयएने तीन दिवसांपूर्वी दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्‍मद संबंधित पाच राज्‍यांमध्‍ये कारवाई केली. महाराष्ट्र, जम्मू-काश्मीर, आसाम, उत्तर प्रदेश आणि गुजरातमधील संशयितांच्या संबंधित ठिकाणांवर छापे टाकले

Read More »
News

दक्षिण कोरियात आणीबाणी लावली! राष्ट्राध्यक्षांविरोधात महाभियोग मंजूर

सेऊल – दक्षिण कोरियामध्ये आज राष्ट्राध्यक्ष यून सुक-सोल यांच्याविरोधात महाभियोग प्रस्ताव मंजूर करण्यात आला. संसदेत त्यांच्या विरोधात २०४ मते पडली, तर त्यांच्या समर्थनार्थ फक्त ८५

Read More »
News

परीक्षेचा पेपर लिहिताना विद्यार्थ्यांचा हृदयविकाराने मृत्यू

बीड – वर्गामध्ये परीक्षेचा पेपर लिहिता लिहिता एका विद्यार्थ्याचा हृदयविकाराने मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना बीडमधील के एस के महाविद्यालयात घडली.या विद्यार्थ्याला हृदयविकाराचा तीव्र झटका आल्यानंतर

Read More »
News

गुरू ग्रहाच्या चंद्रावर ज्वालामुखीचा उद्रेक

वॉशिंग्टन- सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह असलेल्या गुरूच्या चंद्रावर ज्वालामुखीचा मोठा उद्रेक झाला आहे. याचा व्हिडिओ अमेरिकन अंतराळ संशोधन संस्था नासाने सोशल मीडियावर शेअर केला असून

Read More »
News

राहुलना मदत करणा-या चिमुरड्याच्या आईवडिलांची भोपाळमध्ये आत्महत्या

भोपाळ – मध्यप्रदेशच्या भोपाळमधील एका दाम्पत्याने काल गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी या दाम्पत्याने लिहिलेल्या पत्रावरून या प्रकरणाला राजकीय वळण लागले आहे. या दाम्पत्याच्या चिमुरड्या

Read More »
News

डीजे लाईटमधून तस्करी! ९ कोटी रुपयांचे सोने जप्त

मुंबई -विविध कार्यक्रमांमध्ये वापरल्या डीजे लाइटमधून सोन्याची तस्करी करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.केंद्रीय महसूल गुप्तचर यंत्रणेच्या अधिकाऱ्यांनी या तस्करीचा पर्दाफाश केला आहे.या कारवाईदरम्यान

Read More »
News

केजरीवाल नवी दिल्लीतूनच विधानसभा निवडणूक लढणार

नवी दिल्ली – आम आदमी पार्टीचे (आप) प्रमुख अरविंद केजरीवाल आगामी दिल्ली विधानसभा निवडणूक नवी दिल्ली मतदारसंघातून लढणार हे आता निश्चित झाले आहे. केजरीवाल दुसऱ्या

Read More »
News

अलिबागमध्ये शवविच्छेदन अहवाल डिजिटल स्वरुपात !

अलिबाग – मृतदेहाचे शवविच्छेदन केल्यानंतर पूर्वी हाती रिपोर्ट लिहून दिला जात होता. हाती लिहिलेल्या रिपोर्टमध्ये खाडाखोड करून तो बदलला जाण्याची शक्यता अधिक असते. यावर उपाय

Read More »