
महापरिनिर्वाण दिनानिमित्त रात्रभर लोकलसेवा सुरु ठेवा! खा. वर्षा गायकवाडांची मागणी
मुंबई- संविधान निर्माते महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने महामानवास अभिवादन करण्यासाठी देशभरातून लाखो अनुयायी दरवर्षी मुंबईत दाखल होत असतात. मुंबईतील चैत्यभूमी येथे