Home / Archive by category "Top_News"
News

आमदार झिशान सिद्दीकींचा अंगरक्षक पोलीस निलंबित

मुंबई- राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दिकी यांची हत्या झाली त्यावेळी त्यांचे पुत्र आमदार झिशान सिद्दिकी कार्यालयातच थांबल्याने बचावले. या प्रकरणानंतर झिशान सिद्दिकी यांचा बंदोबस्त वाढवण्यात

Read More »
News

दोन एसटीची समोरासमोर धडक! अपघातात २ जण ठार!५० जखमी

पुणे- एसटी महामंडळाच्या दोन बसची समोरासमोर धडक होऊन दोघांचा मृत्यू झाला.तर सुमारे ४० ते ५० जण जखमी झाले. हा भीषण अपघात पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर वरवंड

Read More »
News

पूर्व लेबनॉनवरील इस्रायलच्या हल्ल्यात ६० नागरिक ठार

बेक्का – लेबनॉनच्या पूर्वेकडील बेक्का खोऱ्यात हस्रायली वायुदलाने केलेल्या हल्ल्यात किमान ६० नागरिक ठार झाले असून ५८ जण जखमी झाल्याची माहिती लेबनॉनच्या आरोग्यमंत्र्यांनी दिली.त्यांनी सांगितले

Read More »
News

२० हजार विद्यार्थ्यांनी मतदारांच्या जनजागृतीसाठी संकल्प पत्रे लिहिली

इचलकरंजी- राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर मतदार जनजागृतीसाठी शहरातील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी आगळावेगळा उपक्रम हाती घेतला होता. या उपक्रमांतर्गत सुमारे २० हजार विद्यार्थ्यांच्या पालकांनी त्यांच्या मुलांनी

Read More »
News

शिंदे गटाला मान्यता देणार्‍या राहुल नार्वेकरांवर उद्धव ठाकरे मेहेरबान का? उमेदवार दिला नाही

मुंबई – विधानसभा निवडणुकीचा उमेदवारी अर्ज भरण्याचा उद्याचा शेवटचा दिवस आहे. जवळजवळ सर्व महत्त्वाच्या मतदारसंघात महायुती आणि मविआने उमेेदवार जाहीर केले आहेत. मात्र विधानसभा अध्यक्षपदावर

Read More »
News

पुणे विद्यापीठाचे ४ देशांत विद्यापीठ केंद्र सुरू होणार

पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा आता देशाबाहेर विस्तार होत आहे. कतार येथे सुरू केलेले शैक्षणिक केंद्रानंतर आता आणखी चार देशांमध्ये विद्यापीठाचे केंद्र सुरू करण्यासाठी

Read More »
News

धारावी प्रकल्पात मराठी माणसासाठी ७० ते ७५ टक्के घरे राखीव ठेवा

-पार्ल्यातील संस्थेचा ‘मराठीचा जाहीरनामा’ मुंबईपार्ल्यातील पार्ले पंचम या संस्थेने विधानसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर मराठीचा जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. या जाहीरनाम्यात सात मागण्या केल्या आहेत. त्यात धारावी

Read More »
News

भाऊबीजेच्या दिवशी मार्केट यार्डातील भाजीपाला विक्री सुरू राहणार

पुणे – दरवर्षी भाऊबीजेच्या दिवशी मार्केट यार्डातील फळे, भाजीपाला विभागाचे कामकाज बंद ठेवण्यात येते. यंदा रविवारी भाऊबीज आहे. शनिवारी २ नोव्हेंबर रोजी बाजारला साप्ताहिक सुट्टी

Read More »
News

शेअर बाजारात मोठी वाढ ५ दिवसांच्या घसरणीला ब्रेक

मुंबई – देशांतर्गत शेअर बाजारात पाच दिवसांच्या सलग घसरणीनंतर आज मोठी वाढ दिसून आली. खरेदीचा जोर वाढल्याने बाजारात उत्साहाचे वातावरण होते.मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ६०२

Read More »
News

नेत्यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री शिंदेचा उमेदवारी अर्ज दाखल

मुंबई- मुख्यमंत्री आणि शिवसेना शिंदे गट प्रमुख एकनाथ शिंदे यांनी आज कोपरी-पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. अर्ज दाखल करताना त्यांच्यासोबत त्यांचे कुटुंबीय

Read More »
News

मनसेची ३२ उमेदवारांची सहावी यादी जाहीर

मुंबई – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) आपली ३२ उमेदवारांची सहावी यादी काल रात्री जाहीर केली. मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी स्वतः एक्स पोस्ट करून यादी जाहीर

Read More »
News

तिरुपती इस्कॉन मंदिर बॉम्बने उडवण्याची धमकी

तामीळनाडू – गेल्या दोन आठवड्यांत सातत्याने विमान कंपन्यांना विमाने बॉम्बने उडण्याच्या धमक्या मिळत आहेत. आता तामीळनाडू तील तिरूपती इस्कॉन मंदिराला बॉम्बने उडवण्याची धमकी मिळाली आहे.

Read More »
News

पुढील वर्षी जनगणना वर्षभर प्रक्रिया होणार

मुंबई – कोविड-१९ महामारीमुळे गेल्या चार वर्षांपासून लांबणीवर पडलेली जनगणना पुढील वर्षीपासून सुरू होणार असल्याची माहिती आहे. २०२१ मध्ये होणारी ही जनगणना प्रक्रिया २०२५ ते

Read More »
News

शक्तीप्रदर्शन न करता निलेश राणेंचा अर्ज दाखल

सावंतवाडी- कुडाळ मालवण मतदारसंघातील महायुतीचे शिंदे गटाचे उमेदवार निलेश राणे यांनी कुडाळ येथे आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. कोणतेही शक्तीप्रदर्शन न करता महायुतीच्या नेत्यांच्या

Read More »
News

अभिनेता विजयने काढली भव्य राजकीय मिरवणूक

विल्लुपुरम – दाक्षिणात्य अभिनेता विजय यांनी काल आपली पहिली राजकीय मिरवणूक काढली. यावेळी लाखो लोकांचा जनसमुदाय उपस्थित होता. त्यानंतर त्यांनी आपल्या पक्षाची घोषणा करत आपले

Read More »
News

निवडणूक आयोगाचे दरपत्रक! चहा 10 रुपये! वडापाव 15 रुपये

मुंबई- विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने प्रचार खर्चाचे दरपत्रक जाहीर केले आहे. यात अगदी चहा-नाश्त्यापासून ते बैठक, रॅली, सभा, जाहिराती, पोस्टर, वाहनांचा खर्चदेखील समाविष्ट आहे.

Read More »
News

रामदास आठवले महायुतीवर नाराज! सतत पाठिंबा देऊनही उमेदवारी नाही

मुंबई- विधानसभा निवडणुकीसाठी मंगळवार 29 ऑक्टोबरपर्यंत उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत आहे. असे असूनही अद्याप मविआ आणि महायुती यांची अंतिम उमेदवार यादी निश्चित झालेली नाही. यातच

Read More »
News

वांद्रे स्थानकात चेंगराचेंगरी! 7 प्रवासी जखमी! 2 गंभीर

मुंबई- दिवाळी सण आणि 5 नोव्हेंबरला येणाऱ्या छटपूजेसाठी उत्तर प्रदेशला निघालेल्या हजारो गरीब प्रवासी आज वांद्रे रेल्वे स्थानकात चेंगराचेंगरीत सापडले. या भीषण घटनेत 7 प्रवासी

Read More »
News

एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी अंधारात जाण्याची शक्यता

मुंबई : राज्य परिवहन महामंडळ अर्थात एसटीच्या कर्मचाऱ्यांना दिवाळीनिमित्त भेट रक्कम मिळणार की नाही याबाबत अद्याप साशंकता आहे. आता आचारसंहितेचे कारण पुढे करीत दिवाळीपूर्वी वेतन

Read More »
News

डिजिटल सुरक्षेसाठी दक्षता आवश्यक पंतप्रधानांचे ‘मन की बात ‘आवाहन

नवी दिल्ली – डिजिटल सुरक्षेसाठी दक्षता आवश्यक असून त्यासाठी थांबा, विचार करा व मग कृती करा या तीन टप्प्यांचा अवलंब करावा असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र

Read More »
News

यमुनेत डुबकी मारल्याने भाजपा नेते रुग्णालयात

नवी दिल्ली- यमुना नदी स्वच्छता कामातील ८५० कोटी रुपयांचा घोटाळा दिल्ली भाजपाचे अध्यक्ष वीरेंद्र सचदेवा यांनी अनोख्या पद्धतीने सिद्ध केला आहे. त्यांनी आज यमुना नदीत

Read More »
News

अजय चौधरींनी घेतली नाराज साळवींची भेट

मुंबई- शिवडीतील नाराजी नाट्यानंतर आता अजय चौधरी आणि सुधीर साळवी एकत्र आले आहेत. अजय चौधरी आज सुधीर साळवी यांच्या भेटीसाठी लालबाग येथील त्यांच्या राहत्या घरी

Read More »
News

१६२ हेल्मेट उत्पादक कंपन्यांचे परवाने सरकारकडून रद्द

नवी दिल्ली-रस्ता सुरक्षेबाबत केंद्र सरकारकडून वेगळी मोहीम सुरू करण्यात आली आहे. या मोहिमेअंतर्गत दुचाकीस्वारांच्या हेल्मेटचाही समावेश करण्यात आला आहे.विशेष म्हणजे सरकारने हेल्मेट बनवणाऱ्या १६२ कंपन्यांचे

Read More »
News

मुंबईला थंडीची चाहूल तापमान ३ अंशाने घटले

मुंबई- महाराष्ट्रातील सध्याचे वातावरण पहाटे आणि सायंकाळी वातावरणात गारवा आणि दुपारी उकाडा असे आहे. मात्र ऑक्टोबर हिटने घाम काढल्यानंतर आता मुंबईकरांना थंडीची चाहूल लागली आहे.

Read More »