Home / Archive by category "Top_News"
News

बिहार विषारी दारू सेवनमृतांचा आकडा २६ वर

पाटणा – बिहारमधील सारण, सिवन व छप्रा जिल्ह्यात विषारी दारुचे सेवन केल्याने मृत्युमुखी पडलेल्यांचा आकडा २६ वर पोहोचला आहे. काल विषारी दारुमुळे १५ जणांचा मृत्यू

Read More »
News

‘लाडकी बहीण’ जाहिरातींवर 200 कोटींचा प्रचंड खर्च

मुंबई – महाराष्ट्र सरकारची मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची जाहिरात सर्वत्र झळकत आहे. राज्यातल्या मराठी वृत्त वाहिन्या, एफएम रेडिओ, टीव्हीवरच्या जाहिराती सर्वत्र ही जाहिरात प्रत्येक दहा

Read More »
News

‘लाडकी बहीण’ योजनेला टच केला तर कार्यक्रम करणार महायुतीच्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यांचा मविआला इशारा

मुंबई – राज्यात विधानसभेच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर आज महायुतीने आयोजित केलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत गेल्या दोन-अडीच वर्षांत सरकारने घेतलेल्या निर्णयांचा पाढा मुख्यमंत्री आणि दोन्ही

Read More »
News

वादग्रस्त अधिकारी समीर वानखेडे धारावीतून निवडणूक लढविणार?

मुंबई – वादग्रस्त आयआरएस अधिकारी समीर वानखेडे धारावी विधानसभा मतदारसंघात शिंदे गटाकडून लढविणार असल्याची जोरदार चर्चा आहे. धारावी मतदारसंघ हा अनुसूचित जातींसाठी आरक्षित आहे. समीर

Read More »
News

नाशिकातील सर्व पेट्रोलपंप चालक ३१ ऑक्टोबरला बंद पुकारणार

नाशिकधोकादायकपणे चाललेल्या डिझेल विक्रीच्या बेकायदेशीर व्यवसायावर पंधरवड्यात कारवाई न झाल्यास नाशिक जिल्ह्यातील सर्व पेट्रोलपंप चालक ३१ ऑक्टोबर रोजी बंद पुकारणार आहेत. नाशिक जिल्हा पेट्रोल डिलर्स

Read More »
News

वायनाडच्या पोटनिवडणुकीसाठी प्रियंका गांधींना उमेदवारी जाहीर

वायनाड – वायनाड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज कॉंग्रेसकडून प्रियंका गांधी यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली .केंद्रीय निवडणूक आयोगाने काल महाराष्ट्र आणि झारखंडच्या विधानसभा निवडणुकांची घोषणा केली.

Read More »
News

मुंबईत लोखंडवाला कॉम्पलेक्सला आग! ३ मृत्यू

मुंबई- लोखंडवाला कॉम्प्लेक्सच्या रिया पॅलेस १४ मजली इमारतीच्या १०व्या मजल्यावर सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास आग लागली होती. या आगीत ३ जणांचा होरपळून मृत्यू झाला. चंद्रप्रकाश

Read More »
News

मुंबईच्या सागरी महामार्ग साठी सल्लागार संस्थेला ५५९ कोटी

मुंबई – बृहन्मुंबई महानगर पालिकेने सागरी महामार्ग टप्पा २ च्या बांधकामासाठी एका प्रकल्प सल्लागार कंपनीची नियुक्ती करण्यात आली असून या सल्लागार कंपनीला या कामासाठी ५५९

Read More »
News

केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ३ टक्के वाढ

नवी दिल्ली – केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना सरकारकडून दिवाळी भेट मिळाली असून मंत्रीगटाच्या बैठकीत केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ३ टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला

Read More »
News

महाराष्ट्रात निवडणुका घोषित! एक टप्पा मतदान बुधवारी 20 नोव्हेंबरला मतदान! 23 ला मतमोजणी

नवी दिल्ली – संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभा निवडणुकांचे बिगुल अखेर आज वाजले. महाराष्ट्रात बुधवारी 20 नोव्हेंबरला एकाच टप्प्यात मतदान आणि 23

Read More »
News

श्रीलंकेतील अदानींच्या पवनऊर्जा प्रकल्पाचा परवाना रद्द होणार ?

कोलंबो – अदानी उद्योग समूहाला श्रीलंकेत पवन ऊर्जा प्रकल्प उभारण्यास तत्कालीन सरकारने दिलेल्या मंजुरीचा फेरविचार केला जाईल,असे अनुरा कुमार दिसानायके सरकारने स्पष्ट केले. या पार्श्वभूमीवर

Read More »
News

हिमाचलमध्ये भूकंपाचे धक्के

शिमला- हिमाचल प्रदेश मंडी शहरात आज दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवले. रिक्टर स्केलवर त्याची तीव्रता ३.३ इतकी मोजली गेली. जमिनीखाली त्याची खोली ५

Read More »
News

एजंट नमो! काँग्रेसने नवे पोस्टर प्रसिद्ध केले

नवी दिल्ली- एजंट नमो-मित्रासाठी काहीही करेल, असे पोस्टर कॉंग्रेसने एक्सवर पोस्ट केला आहे. या पोस्टरवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उद्योगपती गौतम अदानी यांचे छायाचित्र आहे.

Read More »
News

संततधार पावसामुळे तामिळनाडूत पूर शाळा, कॉलेज, सरकारी कार्यालयांना सुट्टी

चेन्नई – काम मध्यरात्रीपासून कोसळत असलेल्या संततधार पावसामुळे तामिळनाडूच्या अनेक जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. रस्त्यांवर गुढघाभऱ पाणी जमा झाले. त्यामुळे जनजीवन ठप्प झाले. सरकारने

Read More »
News

नासाचे यान गुरुच्या दिशेने झेपावले

फ्लोरिडा – अमेरिकेची अवकाश संशोधन संस्था नासाने गुरु ग्रहाचा चंद्र युरोपाच्या दिशेने अंतराळयान प्रक्षेपित केले.युरोपा क्लिपर नावाचे हे यान फ्लोरिडा येथील केनेडी स्पेस सेंटर येथून

Read More »
News

शेअर बाजारात पुन्हा घसरण! नफेखोरीमुळे विक्रीचा मारा

मुंबई – शेअर बाजारात आज पुन्हा घसरण झाली. दिवसभराच्या चढ-उतारानंतर दोन्ही निर्देशांक घसरणीसह बंद झाले. वरच्या स्तरावर नफेखोरांनी विक्रीचा मारा केला.मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स

Read More »
News

नागपुरातील ६ विधानसभा मतदारसंघावर काँग्रेसचा दावा

नागपूर – नागपुर शहरातील सहाही विधानसभा मतदारसंघासाठी काँग्रेस इच्छुकांच्या रविभवन येथे मुलाखती सुरू आहेत. त्यामुळे काँग्रेस शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गटासाठी एकही

Read More »
News

स्वतःच्या दोन वर्षांच्या मुलीची हत्या! आरोपीला मृत्यूदंड, विषारी इंजेक्शन देणार

टेक्सास – सन २००२ मध्ये रॉबर्ट रॉबरसन या व्यक्तीने आपल्या दोन वर्षांच्या मुलीची हत्या केली होती.मात्र हे प्रकरण खूपच वेगळे आहे.रॉबर्ट निक्की कर्टीस नावाच्या या

Read More »
News

वाईच्या भैरवनाथ मंदिरात सापडले पटखेळाचे अवशेष

वाई- किकली येथील प्रसिद्ध भैरवनाथ मंदिरात प्राचीन पटखेळांचे अवशेष सापडले आहेत. नाशिकचे पुरातत्त्वज्ञ सोज्वळ साळी आणि साताऱ्यातील अभ्यासक साक्षी महामुलकर यांचे संशोधन त्यादृष्टीने महत्वाचे ठरले

Read More »
News

भंडारदरा धरणावर दुसर्‍यादिवशीही ड्रोनच्या घिरट्या

अकोले- तालुक्यातील आद्य क्रांतिकारक वीर राघोजी भांगरे उर्फ भंडारदरा धरणावर रविवारी सलग दुसर्‍या दिवशीही काही ड्रोन घिरट्या घालताना आढळले.या ड्रोनमुळे धरणाच्या सुरक्षेचा विषय पुन्हा ऐरणीवर

Read More »
News

गायीच्या गोठ्यात झोपल्यास कर्करोग बरा होतो! भाजपा नेत्याचे अजब विधान

लखनौ- गायीच्या गोठ्यात झोपले किंवा गोठा साफ केला तर कर्करोग बरा होऊ शकतो असे अजब विधान भाजपा नेते आणि उत्तर प्रदेश सरकारमधील मंत्री संजय सिंह

Read More »
News

विद्यार्थ्यांना आता एसटीच्या एसी ई-बसमधून प्रवास करता येणार

मुंबई – येत्या २०२५ शैक्षणित वर्षापासून विद्यार्थ्यांना एसटीच्या एसी इ-बसमधून प्रवास करता येणार आहे. विद्यार्थ्यांना एसी ई-बसमधून प्रवास करण्याच्या प्रस्तावाला संचालक मंडळाने मंजुरी दिली असून

Read More »
News

नॅशनल पार्कच्या झोपडीधारकांचे’आरे’च्या जागेवर पुनर्वसन नको! मुंबई हायकोर्टात याचिका

मुंबई – बोरीवलीतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील (नॅशनल पार्क) पात्र झोपडपट्टीधारकांचे अन्यत्र पुनर्वसन करण्यासाठी महायुती सरकारने नुकतीच मरोळ-मरोशी येथील ९० एकरची जमीन देण्याचा निर्णय घेतला.

Read More »
News

दुरुस्तीच्या नावाखाली ६ महिने गोव्यातील ‘खिंड उद्यान’ बंद!

पणजी- गोव्याचे तत्कालिन तत्कालीन मुख्यमंत्री प्राचार्य लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी गोवा पर्यटन विकास महामंडळाअंतर्गत केंद्र सरकारच्या स्वदेश दर्शन योजनेतून येथील मोरजाई देवस्थान परिसरात खिंड येथे आकर्षक

Read More »