
पंतप्रधान मोदींनी अर्पण केलेल्या काली देवीच्या मुकुटाची चोरी
ढाका- हिंदूंच्या ५१ शक्तिपीठांपैकी एक मानल्या जाणाऱ्या बांगलादेशातील सतखीरा येथील जशोरेश्वरी मंदिरातील काली देवीचा सोन्या-चांदीचा मुकुट चोरीला गेला आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चार वर्षांपूर्वी बांगलादेश