
‘सहारा समूहावर’ मोठी कारवाई! ईडीकडून ‘अॅम्बी व्हॅली’ तील तब्बल ७०७ एकर जागा जप्त
नवी दिल्ली- ईडी अर्थात अंमलबजावणी संचालनालयाने सहारा समुहाविरुद्ध मोठी कारवाई केली आहे. महाराष्ट्रातील लोणावळा येथील अॅम्बी व्हॅली सिटीमधील ७०७ एकर जमीन जप्त केली आहे. मोठ्या